कृषी उत्पन्न बाजार समिती
कार्यालय
कृषी उत्पन्न बाजार समिती , नांदेड.
कार्यक्षेत्रात शेतीमाल खरेदी / विक्री / प्रक्रियच्या अनुज्ञापती (परवाना ) साठी लागणारे दस्तऐवज.
नवीन अनुज्ञापती साठी
अ)
अनुज्ञापती आडते
१)
परिशिष्ट क्रमांक ०१ वर रु . २० कोर्ट स्टॅम्प , ०१ फोटो मालक
२)
परिशिष्ट क्रमांक १४ करारनामावर रु . २०० बँक प्रेकिंग
३)
परिशिष्ट क्रमांक १० त्रयस्थ इसमाचे हमीपत्र रु. २०० प्रयकिंग
ब)
अनुज्ञापती व्यापारी
१)
परिशिष्ट क्रमांक ०२ वर रु . २० कोर्ट स्टॅम्प , ०१ फोटो मालक
२)
परिशिष्ट क्रमांक १४ करारनामावर रु . २०० बँक प्रेकिंग
३)
परिशिष्ट क्रमांक १० त्रयस्थ इसमाचे हमीपत्र रु. २०० प्रयकिंग
क)
अनुज्ञापती प्रक्रिया
१)
परिशिष्ट क्रमांक ०४ वर रु . २० कोर्ट स्टॅम्प , ०१ फोटो मालक
२)
परिशिष्ट क्रमांक १६ करारनामावर रु . २०० बँक प्रेकिंग
३)
परिशिष्ट क्रमांक १० त्रयस्थ इसमाचे हमीपत्र रु. २०० प्रयकिंग
१)
अनुज्ञापतीसाठी लागणारे कागदपत्रे
१)
निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्राची प्रत
२)
बँक शाळांशी आडात / व्यापाऱ्यांसाठी एक लाख रुपये
३)
ज्या ठिकाणी आडात व्यापार करावयाचा असेल त्या ठिकाणचे भाडेपट्टी किंवा करारनामा प्रत
४)
स्वत:चे पॅन कार्ड
५)
आधार कार्ड
६)
दुकानाचे लाईट बिल
७)
शॉप अँक्ट परवाना
८)
महानगरपालिकेचा परवाना
९)
अन्न भेसळ कार्यालय नोंदणी पत्रक
१०)
टिन नंबर
२)
त्रयस्थ इसमाचे हमीपत्रासोबत
१)
जो आडत्या हमी घेईल त्याचे २ फोटो
२)
जो आडत्या हमी घेईल त्याचे २ घरपट्टी किंवा ७/१२ होल्डिंग पत्र
३)
जो आडत्या हमी घेईल त्याचे २ पॅन कार्ड , २ आधारकार्ड, २ मतदान कार्ड
३)
परप्रातातल्या कंपनी किंवा खरेदीदारांना दाखल करावयाची कागदपत्रे
१)
कंपनी / इसम पॅन कार्ड
२)
आधार कार्ड
३)
टिन नंबर
४)
मतदार ओळखपत्र
५)
कंपनीचे खरेदीसाठी दिलेले अधिकार पत्र
६)
कंपनी रेजिस्ट्रेशन
७)
कंपनीचे शासकीय पेपर उपविधी रेजिस्ट्रेशनकंपनी अँक्ट
८)
कंपनी पार्टनरशिप डिड
९)
पाच लाख रुपये बँक गँरंटीच्या नावे कृषी उत्पन्न बाजार समिती , नांदेड
१०)
थेट परवाना घेतला असल्यास त्याची प्रत
११)
शॉप अँक्ट परवाना / मुंबई दुकाने व संख्या अधिनियम १९४८ व १९६१ कलम ६ अन्वये
सचिव
कृषी उत्पन्न बाजार समिती , नांदेड